Gold Price Hike Saam tv
Video

Gold Price Hike: सोन्याच्या भावात विक्रमी वाढ! प्रति तोळा ३००० रुपयांनी महागलं |VIDEO

Gold Price Hike: सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा ३ हजार रुपयांनी महागलं आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किंमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Siddhi Hande

अमेरिकन टॅरिफचा परिणाम उतरू लागला आहे. अमेरिकेने आता भारतावर १० टक्के टॅरिफ लागू केला आहे. याचा परिणाम आता सोने-चांदीवर झाला आहे. दोन दिवसांपासून सोने-चांदीचे दर घसरले होते. आज भारतात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. दहा ग्रॅम सोन्याचे भाव ३००० आणि चांदीचे भाव ३०० रुपयांनी वाढले. हे भाव चढउतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. नऊ दिवसात सोने ३ हजारांनी आणि चांदी ९ रुपयांनी घसरली होती. पुढे मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. ऐन लग्नसराईच्या काळात हे सोन्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

आज सोन्याचे भाव ९३ हजार ७०० GST

आज चांदीचे भाव ९६ हजार ८०० GST

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

Dharmendra : 'घेऊनी टांगा सर्जा निघाला...' धर्मेंद्र यांचं मराठी कनेक्शन, कोणत्या चित्रपटात केले काम?

SCROLL FOR NEXT