Gold mine found in Odisha saam tv
Video

बाबो! या राज्यात सापडल्या सोन्याच्या खाणी, पाहा VIDEO

Gold mine found in Odisha : देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणणारा खजिना हाती लागला आहे. ओडिशात अनेक जिल्ह्यात सोन्याचा साठा सापडला आहे.

Nandkumar Joshi

देशासाठी महत्वाची बातमी आहे. भारताच्या हाती सोन्याचा मोठा खजिना लागला आहे. सोन्याचा मोठा साठा सापडला असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारी बाब असल्याचे मानले जात आहे.

भारताच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. एका राज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडले असून, इतर ठिकाणी त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तांब्याचा शोध घेताना ओडिशा राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा सापडला आहे. ओडिशाचे खाणकाम विभागाचे मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT