Gokul Election Result Update  Saam TV
Video

Gokul Election Result : गोकुळचा निकाल आज! कोणाची सत्ता, कोणाला धक्का?

Gokul Election Result Update : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. निवडणुकीत ५ हजार ४१८ मतदारांपैकी ५ हजार ४०४ जणांनी मतदान केले असून ९९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली.

Namdeo Kumbhar

कोल्हापूरच्या राजकारणात प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 99.74 टक्के मतदान झालंय... एकूण ५ हजार ४१८ मतदारांपैकी ५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय... महायुती आणि समविचारी आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यातच महायुतीच्या नेत्यांनी यल्लम्मा देवी आणि बाळूमामाच्या मंदिरात जाऊन घेतलेल्या शपथेमुळे निवडणुकीची चर्चा आणखी रंगली. गोकुळची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार? कोणाचं राजकीय वर्चस्व सिद्ध होणार? आणि आजचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार? याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT