Nashik Rain Godavari River Flood Saam TV
Video

Nashik Rain News: नाशिकमध्ये धडकी भरवणारा पाऊस, गोदावरी नदीला मोठा पूर, पाहा VIDEO

Nashik Rain Godavari River Flood : नाशिक जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं असून गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरील नदीला यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा मोठा पूर आला.

Satish Daud

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं असून गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरील नदीला यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा मोठा पूर आला. परिणामी गोदाकाठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आलाय.

गंगापूर धरणातून तब्बल 8 हजार 428 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आलाय. त्यामुळे गोदाकाठावरील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे.नदी काठावरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT