goa news saam tv
Video

'नायक' चित्रपटातला सीन रीअल लाइफमध्ये जसाच्या तसा; राणेंनी केले डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड | VIDEO

Real-Life ‘Nayak’ Moment: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अचानक अचानक भेट देत त्यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. रुद्रेश यांचे तडकफडकी निलंबन केले.

Omkar Sonawane

गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अचानक गोवा मेडिकल कॉलेजला भेट देत तेथील चालत असणाऱ्या कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश यांच्या गैरवर्तनाबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे मंत्री विश्वजित राणेंकडून कॅज्यूलटी विभागाचे डॉ. रुद्रेश यांच्या तात्काळ निलंबनाचा आदेश दिला. यावेळी त्यांनी रुग्णांशी नीट वागा आणि बोला अन्यथा घरी चला, असे म्हणत आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश दिले.

विश्वजित राणे यांनी मेडिकल कॉलेजमध्ये फिल्म स्टाईल एंट्री मारली. आतमध्ये जाताच येथे चीफ मेडिकल ऑफिसर कोण आहे? असे विचारले. यावेळी नर्सने आसपासच असतील असे सांगितले मात्र ते कुठे आहेत. त्यांना बोलवा म्हणून विश्वजित राणे एका जागेवरच बसून राहिले. यानंतर चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश समोर येताच त्यांनी त्यांचे जागेवर निलंबन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT