gold rate saam tv
Video

Gold Rate : धुलीवंदनाच्या दिवशी सोन्याला झळाळी; सोन्याचा दरात उसळी, एका तोळ्याचा दर किती? VIDEO

Gold Rate in Marathi : धुलीवंदनाच्या दिवशी सोन्याला झळाळी मिळाली आहे. सोन्याचा दरात उसळी पाहायला मिळाली आहे. एका तोळ्याचा दर किती, जाणन घ्या.

Vishal Gangurde

सोन्याच्या दरात आतापर्यंतची उच्चांकी वाढ झाली आहे. सोन्याने ९० हजारांचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या दर ९० हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या दरात मागील २४ तासांत १ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह ९० हजार २०० रुपयापर्यंत पोहोचलाय. सोने एक लाखांचा आकडा पार करेल, असंही बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामागे जागतिक घटनांचाही क्रम आहे. यामुळे गुंतवणूकादारांचाही कल सोन्याकडे वाढू लागला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT