VIDEO: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, लोकसभेत Varsha Gaikwad यांची मोठी मागणी  Saam TV
Video

VIDEO: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, लोकसभेत Varsha Gaikwad यांची मोठी मागणी

Varsha Gaikwad on Marathi Language News: काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड मराठी भाषेला दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत मागणी केली.

Uday Satam

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत मागणी केली आहे. यादरम्यान वर्षा गायकवाड यांनी श्र्लोकाने भाषणाची सुरुवात केली. मराठी साहित्याचं योगदान भारतीय साहित्यात 6 राज्यातील भाषांना अभिजात भाषेचा दर्जाचा दिला गेला असून मराठी भाषेचे वय 2 हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे. यासंदर्भात साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने केंद्राकडे अहवाल सादर केला आहे पण त्याला अद्याप मान्यता दिला गेली नाही, असं देखील त्या म्हणाल्या त्यामुळे लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT