VIDEO: Sachin Vaze यांनी Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या 'त्या' आरोपांवरुन राजकारण रंगल Saam TV
Video

VIDEO: Sachin Vaze यांनी Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या 'त्या' आरोपांवरुन राजकारण रंगल

Anil Deshmukh News: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे गंभीर आरोप, गिरीष महाजन यांनी दिली प्रतिक्रिया.

Uday Satam

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे असा आरोप वाझे यांनी केला असून त्यावर गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे यांनी नाव घेतलं असेल तर चौकशी झाली पाहिजे असं विधान गिरीष महाजन यांनी केलं आहे. तर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीसांचं नाव घेतील असे 10 जण उभे करु शकतो असं विधान करत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT