Murli Naik saam tv
Video

Operation Sindoor: आपलं २५ वर्षांच लेक काश्मीरमध्ये दुश्मनांशी लढताना शहीद, गावाकडे आई-बापाचा मन हेलावणारा टाहो|VIDEO

Ghatkopar Soldier: जम्मू काश्मीर येथे भारत आणि पाकिस्तान युद्धा दरम्यान मुंबईच्या घाटकोपर येथील रहिवासी मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शाहिद झाले आहे. मुरली नाईक हे मूळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी असून ते घाटकोपर येथील कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्रप्रदेश ला राहण्यासाठी गेले होते. नाईक शाहिद झाले कळताच घाटकोपरमध्ये त्यांचे बॅनर लावण्यात आले असून स्थानिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज 9 मे रोजी पहाटे 3 वाजता झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुरली नाईक हे शहीद झाले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून वीरजवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान ही घटना कळताच नाईक कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra News Live Update: बिबट्याच्या अवयवांची तस्करी, पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT