Mumbai local saam tv
Video

Mumbai Local: लोकलगर्दीचा बळी! घाटकोपरमध्ये बदलापूरच्या प्रवाशाचा लोकल आणि फलाटाच्या फटीत अडकून मृत्यू|VIDEO

Commuter Crushed Between Train and Platform at Ghatkopar: घाटकोपरमध्ये लोकलच्या फटीत एक तरुण अडकला होता, मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

अगदी दोन दिवसापूर्वी मुंब्रा ते दिव्य दरम्यान धावत्या लोकलमध्ये पडून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच आज मध्यरेल्वेवरील घाटकोपर स्टेशनवर एक प्रवाशी मध्य रेल्वे लोकल आणि फ्लॅटफॉर्मच्या फटीत प्रवासी अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे पोलिस तातडीने धावले मात्र, दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सुरक्षित रेल्वे प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. गाडी वेगात असल्यामुळे पाय घसरून तो रेल्वे आणि फलटमध्ये अडकला. छातीवर मार लागल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला बाहेर काढून लगेचच राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT