Ghatkopar Hoarding Update News Saam TV
Video

Ghatkopar Hoarding Update | NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, 14 जणांचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Update News Today | घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ७४ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनास्थळी अजूनही काही जण अडकले आहेत.

Saam TV News

घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ७४ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनास्थळी अजूनही काही जण अडकले आहेत. होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होता. याचवेळी घाटकोपरच्या रमाबाई नगरमधल्या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं आणि या होर्डिंगखाली अनेकजण दबले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural BP Control : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावेत?

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये माजी नगरसेविकांचं ठिय्या आंदोलन

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT