VIDEO: घाटकोपर होर्डींग दुर्घटना, विधानपरिषदेत Sunil Shinde यांचा सरकारवर निशाणा Saam TV
Video

VIDEO: घाटकोपर होर्डींग दुर्घटना, विधानपरिषदेत Sunil Shinde यांचा सरकारवर निशाणा

Vidhan Parishad News: घाटकोपर होर्डींगचा दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत मांडण्यात आला, यावेळी ठाकरे गटाचे आमदार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घाटकोपर होर्डींगचा दुर्घटनेवरुन ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेत सरकारवर निशाणा साधला होता. 45 अनधिकृत होर्डिंग अजूनही निघालेले नाहीत असा आरोप शिंदे यांनी केला आहे, दर महिन्याला पाकीट घ्यायला अधिकारी तयार असतात, असा आरोप त्यांनी केला आहे. या होर्डिंगची पॉलिसी बनते, त्याचा शासन प्रतिनिधी कोणी असणार आहे का? याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनधीकृत होर्डिंग विषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भेट देऊन निर्देश दिले आहेत, पॉलिसी करताना अजून सुधारणा करायची असेल त्यावर केली जाईल असं उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT