mns news  saam tv
Video

Mumbai news: ‘तुम मटन खाते हो, तुम गंदा लोग हो' गुजरात्यांची पुन्हा एकदा मराठी कुटुंबावर दादागिरी|VIDEO

You Eat Mutton, You Are Dirty: मुंबईमध्ये पुन्हा एकदा गुजराती आणि मराठी वाद सुरू झाला आहे, विशेषतः घाटकोपर परिसरात नेहमीच हा वाद पाहायला मिळतो. मात्र यावेळी मनसे आक्रमक झाली आहे.

Omkar Sonawane

मुंबई पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घाटकोपर भागात राहणाऱ्या गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. घाटकोपर मधील एका सोसायटीतील गुजराती कुटुंबियांकडून अवमानकारक वागणूक मराठी कुटुंबाला मिळत असल्याच समजताच मनसे कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन आक्रमक झाले होते. रात्री मनसैनिकांनी घाटकोपरच्या सोसायटीमध्ये धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या मनसेस्टाईलमध्ये समज दिली.

यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी घाटकोपरच्या सोसायटी अध्यक्षाला जाब विचारला तर सोसायटीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोसायटीच्या नागरिकांनी केली. मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. तूम मराठी लोक गंदा है, तुम मटन खाते हो असा गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला बोलण्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

SCROLL FOR NEXT