Ghatkopar Dahi Handi  Saam Tv
Video

Ghatkopar Dahi Handi : गोविंदा रे गोपाळा! थरावर थर, ढोल ताशाचा गजर; घाटकोपरच्या दहीहंडीचा VIDEO पाहाच

Ghatkopar Ram Kadam Dahi Handi News : घाटकोपरमध्ये राम कदम दहीहंडीचा जल्लोष रंगला आहे. गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, असं दिसतंय.

Rohini Gudaghe

मुंबई : घाटकोपरमध्ये यंदा देखील गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. राम कदम दहीहंडीचा व्हिडिओ समोर आलंय. घाटकोपरमधील राम कदम यांची दहीहंडी सर्वात मोठी मानली जाते. मुंबईत दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दहीहंडी उत्सावाचं मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले आहे. राम कदम यांच्या दहीहंडीचे घाटकोपर परिसरांतील श्रेयस सिनेमा चौकात आयोजन करण्यात आलंय.

आज दिवसभर सिनेकलाकारांच्या सोबत सुमधूर संगिताच्या साथीने दहीहांडीचा उत्सव पार पडत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या उत्सवाला आज हजेरी आहे. गोविंदांची पथकं मोठ्या उत्साहाने दहीहंडीला सलामी देत आहे. गोविंदांची तुफान गर्दी या ठिकाणी दिसत आहे. पाणी फेकलं जातंय, मधून गोविंदाची गाणी वाजत आहे. त्यामुळे वातारण अगदी जल्लोषपूर्ण असल्याचं दिसतंय. दहीहंडीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT