Special Report Saam Tv News
Video

Special Report : 'गजनी' स्टाईलने उलगडली मर्डर मिस्ट्री! मृत व्यक्तीने आधीच अंगावर कोरली आपल्या शत्रूंची नावे..

Special Report : 'गजनी' स्टाईलने उलगडली मर्डर मिस्ट्री! मुंबईतील वरळी स्पा सेंटर हत्या प्रकरणी नवा खुलासा समोर

Prasad Jagtap

मुंबईतील वरळी स्पा सेंटर हत्या प्रकरणी नवा खुलासा समोर आलाय. अगदी गजनी चित्रपटासारखंच मृत गुरुसिदप्पाने शरीरावर टॅटूने आपल्या शत्रूंची नावं कोरली होती. गजनी चित्रपटातला अमिर खान जसा आपल्या अंगावर शत्रूंच्या नावाची यादी कोरतो तशी याची मृत व्यक्तीने आपल्या अंगावर कोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातून या हत्येचा थरार उलगडला आहे. त्यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT