Gautam Gambhir Saam TV
Video

Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती?

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. द्रविडच्या जागी भारत संघाला आता नवीन प्रशिक्षक मिळणार आहे.

Saam TV News

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. सध्या राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी आहे. परंतु टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. द्रविडच्या जागी भारतीय संघाला आता नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. BCCIकडून गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्पोर्ट स्टाफ निवडण्याची मोकळीक मिळावी अशी अट गंभीरने BCCI समोर ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT