VIDEO: Palghar मधील बोईसर MIDC मध्ये गॅस गळती Saam TV
Video

VIDEO: Palghar मधील बोईसर MIDC मध्ये गॅस गळती, कामगारांमध्ये धावपळ

Gas Leakage in Boisar MIDC: पालघरमधील बोईसर MIDC मध्ये गॅस गळती झाल्यामुळे कामगारांमध्ये धावपळ, परिसरातीर रस्ते करण्यात आले बंद.

Uday Satam

पालघरमधील बोईसर MIDC मध्ये गॅस गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी 150 मध्ये ही घटना घडली असून आरती ड्रग्स कारखान्यातून विशिष्ट प्रकारचा गॅस लिकेज झाल्याची माहिती समोर येत आहे, बोईसर MIDC मध्ये गॅस लिकेज झाल्यामुळे कामगारांमध्ये धावपळ सुरु झाली. कारखान्यातून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. तारापुर वसाहती मध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असून गॅस गळतीच्या या प्रकारामुळे आसपासचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT