airoli  Saam tv
Video

Airoli Cylinder Blast : मोठी बातमी! ऐरोली रेल्वे स्टेशनबाहेर सिलिंडरचा स्फोट; नागरिक भयभीत, VIDEO

Airoli Cylinder Blast update : ऐरोली रेल्वे स्टेशनबाहेर सिलिंडरचा स्फोट झालाय. या स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले.

Saam Tv, Shodhan

ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर ठाणे बेलापूर महामार्गावर एक मोठा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या चायनीज फूड विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडीच्या गॅस सिलिंडरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, आगीने क्षणार्धात संपूर्ण गाडीला वेढले. आगीमुळे गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सिलेंडरचे तुकडे होऊन आसपास विखुरले गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT