Devendra Fadanvis Ganesh Festival SaamTv
Video

Devendra Fadanvis : फडणवीसांनी दिला गणरायाला निरोप; पहा व्हिडिओ

Ganpati Festival 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासस्थानी सागर बंगल्यावर गणरायाची सपत्नीक आरती करून गणरायाला निरोप दिला.

Saam Tv

१० दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज गणेशभक्त बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईमध्ये घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. थाटामाटामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या घरच्या गणपतीची आरती करून बाप्पाला निरोप दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर गणपती बाप्पा विराजमान झाले होते. 10 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज फडणवीस यांनी बाप्पाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सहपत्नी बाप्पाची आरती केली. यावेळी ''गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..'' अशा घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT