VIDEO: कोकणवासीयांसाठी Ganpati विशेष गाड्या Saam TV
Video

VIDEO: कोकणवासीयांसाठी Ganpati विशेष गाड्या, 5 मिनिटात Konkan रेल्वे फुल्ल

Konkan Ganpati Special Train News: गणेशोत्सवात दरम्यान कोकणवासीयांसाठी गणपती विशेष गाड्या, वाढती मागणी बघता मध्य रेल्वे आणखीन गाड्या सोडणार.

Uday Satam

गणपतिनिमित्त कोकणवासीयांसाठी 258 गणपती विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल झाल्याची माहिती समोर येत आहे. वेटिंग लिस्ट देखील ७०० ते ८०० च्या घरात असून अवघ्या पाच मिनिटात २५८ गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुलस झालं आहे. आणखी ५० गाड्या सोडणार असल्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. अवघ्या काही मिनिटात बु्किंग फुल झाल्यामुळे कोकणवासीयांची मोठी निराशा झाली असून त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत. आता रेल्वे प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना पोषण आणि शाईन पाहिजे? मग ट्राय करा 'हा' घरी तयार केलेला हेअर मास्क

अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घातपात होऊ शकतो; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

SCROLL FOR NEXT