gaja marne saam tv
Video

Gaja Marne News : गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी; तरुणाला मारहाण भोवली, VIDEO

Pune News : गुंड गजा मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला गुंड गजा मारणे याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पुणे कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी झाली.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणात गजा मारणे याला टोळी प्रमुख म्हणून अटक करण्यात आली होती. १९ फेब्रुवारी रोजी या तरुणाला मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तसेच मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला होता.

अटकेत असलेल्या गजा मारणेसह टोळीतील गुंडांना आज दुपारी २ वाजता पुणे कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT