Yavatmal Police issue preventive notices to 3,976 individuals ahead of Ganesh Visarjan procession. Saam Tv
Video

पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३,९७६ जणांना नोटिसा, कारण काय? VIDEO

Yavatmal Police Preventive Action Ganesh Visarjan 2025: यवतमाळ जिल्हा पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ३ हजार ९७६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

Omkar Sonawane

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिस प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर पोलिसांनी रेकॉर्डवरील तब्बल ३ हजार ९७६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संबंधित सर्वांना विविध कलमांअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

गणेश विसर्जनाची मिरवणूक हा संवेदनशील कार्यक्रम मानला जात असल्याने पोलिसांनी आधीच खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT