Ganesh Naik Saam tv
Video

Maharashtra Political News : महाराष्ट्राचं राजकारण तापलं; भाजपच्या दिग्गज नेत्याची थेट एकनाथ शिंदे यांना ठस्सन, VIDEO

Ganesh Naik on Eknath Shinde : भाजपचे नेते मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर केले आहेत.

Vishal Gangurde

मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या खिशात घातल्याचा आरोप गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. नवी मुंबईचं पाणी, गॅस, औषध चोरण्याचंही काम केल्याचा आरोप नाईक यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणेश नाईक म्हणाले, नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत. त्या वैऱ्यांना थांबवायचं आहे. त्यांनी पाणी, गॅस, औषध चोरलं. नवी मुंबईतील भूखंड स्वार्थासाठी बिल्डरांच्या खिशात घातले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT