VIDEO : गणेशोत्सवात यावर्षी 'गणेश मुर्तीं सजावटीसाठी युनिक ट्रेंड SAAM TV
Video

VIDEO : गणेशोत्सवात यावर्षी 'गणेश मुर्तीं सजावटीसाठी युनिक ट्रेंड

Ganesh Murti Pen News : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. भाविकांमध्ये, विशेषत: कोकणकरांमध्ये याबाबत विशेष ट्रेंड आहे. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये विशेष मुर्त्या तयार होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेण : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. भाविकांमध्ये, विशेषत: कोकणकरांमध्ये याबाबत विशेष ट्रेंड आहे. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये विशेष मुर्त्या तयार होत आहेत.

गणपतींच्या मुर्तींचे गाव असलेल्या पेणमध्ये गणेश मुर्ती तयार होत असताना. मुर्तींच्या मागणीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळात आहे आणि तो म्हणजे कपड्यांचा. गणपती मुर्तीच्या अंगावरील कपड्यांसाठी रंगांऐवजी अस्सल कापडाचा वापर होत असताना दिसत आहे. तशी मागणी गणेश भक्तांकडून होत असून ती मागणी पेणमधील गणपती कारखानदार पुर्ण देखील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT