Pune Ganpati 2024 Saam Tv News
Video

Video: Pune Ganpati Festival: पुण्यात अवतरले हुबेहूब वृंदावन

या देखाव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्‍थेपर्यंतच्या घटनांच्या खुणा आहेत.

Rachana Bhondave

Pune News: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा आकर्षक देखावे सादर केले आहेत. याच निमित्ताने शनिपार मंडळाने तर चक्क देखावा म्हणून वृंदावन उभारलं आहे. ब्रिजभूमीचा प्रत्येक काना-कोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे. या देखाव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्‍थेपर्यंतच्या घटनांच्या खुणा आहेत. जे भाविक उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील या पुण्यक्षेत्रात अद्याप गेले नसतील त्यांच्यासाठी हा देखावा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. पुण्यातील साकारलेल्या वृंदावनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, रेसिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

SCROLL FOR NEXT