Gaja Marne and his video viral on social media  Saam TV
Video

Gaja Marne News : पुणे आयुक्तांची तंबी मारणेनं धुडकावली... मारणेचे गुंडगिरीचे Video Viral

Gaja Marne News Today: गुंड गजा मारणेनं पोलिसांनी दिलेली तंबी धुडकावून लावलीये. बॉस पुण्याचे मालक असं म्हणत अनेक व्हिडीओ गजा मारणेनं सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Saam TV News

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. गुंड गजा मारणेनं पोलिसांनी दिलेली तंबी धुडकावून लावलीये. बॉस पुण्याचे मालक असं म्हणत अनेक व्हिडीओ गजा मारणेनं सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गुंडगिरी आणि धम भरवणारे अनेक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोलिसांना गुंडांची असणारी भीती आता फक्त कागदावरच राहिली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT