मुलींना मिळणार मोफत शिक्षण? मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय?  Saam Tv
Video

Free Education For Girls: मुलींना मिळणार मोफत शिक्षण? मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय?

मुलींना मोफत पदवीपर्यंत शिक्षण मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती.दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीत याच निर्णयासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलींना मोफत शिक्षण: मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, अशी मोठी घोषणा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.दरम्यान याच निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलन देखील केलं होतं.त्यांनतर 27 तारखेपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार असा जीआर काढणार असल्याची माहिती (Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील मोठ्या घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT