Ahilyanagar mock drill Saam TV Marathi
Video

अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! पोलिसांच्या हातातच फुटलं ग्रेनेड

Ahilyanagar mock drill : अहिल्यानगरमध्ये ईद निमित्त सुरू असलेल्या मॉकड्रिलदरम्यान ग्रॅनेट हातातच फुटल्याने चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. दोन कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया होणार आहे.

Namdeo Kumbhar

Ahilyanagar Mockdrill : अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिल सुरू असताना अचानक हातातच ग्रॅनेट फुटल्यानं चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत....या घटनेत शुभम कावरे आणि शिवराज पवार यांच्या हाताची करंगळी तुटून वेगळी झाली आहे... कोणतंही पूर्व प्रशिक्षण न देता थेट स्नो ग्रॅनेट फोडायला दिल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप होत आहे. दरम्य़ान जखमी असलेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. Maharashtra police latest news

चार पोलीस कर्मचारी झाले जखमी....

शिवराज पवार, शुभम कावरे, योगेश सोळुंके आणि गणेश मधे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. शुभम कावरे, शिवराज पवार आणी योगेश सोळुके RCP मध्ये कर्मचारी आहेत, तर गणेश मधे आहे QRT मध्ये पोलीस कर्मचारी आहे. ईद निमित्त पोलीस मुख्यलय येथे मॉकड्रिल सुरु असताना हातातचं ग्रेनेट फुटला.

कोणतेही पूर्व प्रशिक्षण न देता डायरेक्ट स्नो ग्रेनेट फोडायला दिल्याने हातातचं ग्रेनेट फुटला. चौघे पोलीस कर्मचारी जखमी तर दोघांवर खाजगी रुग्णालयात थोड्याच वेळात शस्त्रक्रिया होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT