Uddhav thackeray Saam tv
Video

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

uddhav thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

Vishal Gangurde

ठाकरेसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ उद्या शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुक्तागिरी बंगल्यावर उद्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलीला उमेदवारी नाकारल्याने सकपाळ नाराज होते. 2 दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी सकपाळांची भेटही घेतली होती. मात्र, आता हर्षवर्धन सकपाळ शिंदेसेनेत जाणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT