Eknath Shinde  saamtv
Video

Maharashtra Politics : आमदार नसतानाही २० कोटी मिळलेत, शिंदेंच्या शिवसेना नेत्याचे वादग्रस्त विधान

Shinde Sena leader Sada Sarvankar controversy : माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा चर्चेत आली आहे.

Namdeo Kumbhar

Sada Sarvankar claims 20 crore despite not being MLA : माजी आमदार सदा सरवणकर यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सदा सरवणकर यांनी म्हटले आहे की, सध्या आमदारांना असलेल्यांना २ कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा २० कोटी मिळत आहेत. सदा सरवणकर यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पराभूत होऊनही मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम न करणारे लोक जाती-पातीवर निवडून येतात, असेही सरवणकर यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

Bigg Boss Marathi 6 Finale: 'घरी वहिनींचा धक्का...'; ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री

महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक; बनावट सह्या अन् ...; |VIDEO

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

SCROLL FOR NEXT