Bharat Bandh Saam tv
Video

Bharat Bandh : 'भारत बंद'ला काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले... VIDEO

Bharat Bandh update : सुप्रीम कोर्टाचा अनुसूचित जाती जमातीच्या उपगवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात देशभर पडसाद उमटले. तसेच नागपुरातही या निर्णयाच्या विरोधात पडसाद उमटले. 'भारत बंद'ला काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचा जाहीर पाठिंबा दिला.

Vishal Gangurde

नागपूर : आज देशभरातील विविध संघटनांनी सुप्रीम कोर्टाचा अनुसूचित जाती जमातीच्या उपगवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 'भारत बंद' पुकारला आहे. या भारत बंदला काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी पाठिंबा दिला. उत्तर नागपुरातील जरीपटका भागातील भीम चौकात काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. याठिकाणी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावल्याचा पाहायला मिळत आहे. सर्विस व्हॅन तसेच पोलीस कुमक बोलावून ठेवत मोठा बंदोबस्त लावला आहे.

सुप्रीम कोर्टाचा अनुसूचित जाती जमातीच्या उपगवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केला. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून राबवत आहे. या पद्धतीने जातीय उपवर्गीकरण करू एक प्रकारे अन्यायांना करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी 'बंद'मध्ये सहभाग नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT