narayan rane  Saam tv
Video

Narayan Rane : नारायण राणेंची प्रकृती बिघडली, भाषणावेळी चक्कर अन् बोलताना त्रास

Narayan Rane dizziness at Chiplun agriculture festival : चिपळूणमधील कृषी महोत्सवात भाषण करत असताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेंची प्रकृती अचानक बिघडली.

Namdeo Kumbhar

Narayan Rane health issue during public speech : माजी मुख्यमंत्री, विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांची भर कार्यक्रमात प्रकृती बिघडली. भाषण करत असताना अचानक चक्कर आली अन् आवाज बसला त्यामुळे नारायण राणेंनी भाषण आटोपले. चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली अन् बोलताना त्रास होत होता. काहीही न बोलता राणे कार्यक्रमातून निघाले. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे गेस्ट हाऊसला गेले. (Narayan Rane Health Update: Former CM Falls Ill During Chiplun Event)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Pilot Salary: विमान चालवणाऱ्या पायलटचा पगार किती असतो? जाणून घ्या

Baby Clothes Tips : लहान मुलांच्या कपड्यांना येणारा तेलाचा वास कसा दूर करावा? जाणून घ्या टिप्स

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

SCROLL FOR NEXT