PRITHVIRAJ CHAVAN PREDICTS MARATHI PRIME MINISTER AFTER US REPORT Saam Tv
Video

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Prithviraj Chavan Claims Marathi PM Possible: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील एका यादीमुळे भारतात राजकीय भूकंप होऊ शकतो आणि भविष्यात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे असा दावा केला आहे.

Omkar Sonawane

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. येत्या १९ डिसेंबरला अमेरिकेत काही गोपनीय स्फोट होणार आहे. ज्याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या एका यादीमुळे देशात राजकीय भूकंप होऊन पंतप्रधान बदलण्याची शक्यता आहे.

जर वरच्या पातळीवर बदल झाला, तर भाजपचा कुठलाही दुसरा नेता पंतप्रधान होऊ शकतो आणि त्यात मराठी माणूस पुढे आहे, असे भाकीत चव्हाणांनी वर्तवले आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मैत्रीपूर्ण लढतीवरही भाष्य केले. तसेच पुण्यात महाविकास आघाडी म्हणून लढण्याची शक्यता असून मुंबईत मात्र मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT