Uddhav Thackeray  Saam tv
Video

Uddhav Thackeray and Ulhas bapat meet : उद्धव ठाकरे उल्हास बापट यांच्या भेटीला, भेटीमागचं कारण काय? VIDEO

Uddhav Thackeray News : पुणे दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये कायदेशीर प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Vishal Gangurde

पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली. ठाकरे यांनी उल्हास बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या पुण्यातील घरी ही भेट पार पडली. या भेटीत कायदेशीर प्रकरणावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बापट यांच्याकडून सल्ले मिळत होते. त्यानंतर ही भेट होत आहे. तसेच वकील असीम सरोदे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT