Former BJP MP Navneet Rana receives another death threat letter sent from Hyderabad, sparking police investigation in Amravati. Saam Tv
Video

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी, पत्रात नेमकं काय लिहिलं? VIDEO

Navneet Rana Receives Death Threat Letter: भाजपच्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हैदराबादहून आलेल्या पत्रात अश्लील भाषेत मजकूर लिहून धमकी देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Omkar Sonawane

अमरावती : भाजपच्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादहून अब्दुल नावाच्या व्यक्तीने स्पीडपोस्टद्वारे पत्र पाठवून नवनीत राणा यांना अश्लील भाषेत मजकूर लिहून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी केवळ चार दिवसांपूर्वीच हैदराबादच्या जावेद नावाच्या व्यक्तीकडून नवनीत राणा यांना गॅंगरेप आणि खून करण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. आता पुन्हा एका दुसऱ्या व्यक्तीकडून अशीच धमकी आल्याने पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे. राजापेठ पोलिसांनी नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT