Special Report Saam Tv News
Video

Special Report : काकांचा पुतण्याला मास्टरस्ट्रोक! विधानसभेअधीच अजितदादांचा 'हा' माजी आमदार शरद पवारांच्या गोटात

Special Report :अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Prasad Jagtap

शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिलाय. अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रावादीत उभी फूट पडल्यानंतर आमदारांनी अजित पवारांची साथ दिली. पण, लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेलं यश पाहता आता शरद पवार गटात जोरदार इंकमिंग सुरु झाली आहे. अशातच खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये संवाद मेळाव्यात हा पक्ष प्रवेश झाला. दुर्राणींनी पक्ष का सोडला काय नेमकं घडलं त्याचाच हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT