VIDEO : मुंबईतील हॉस्पिटलमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला 'नो एन्ट्री', सुरक्षेसाठी महापालिकेचा निर्णय SAAM TV
Video

VIDEO : मुंबईतील हॉस्पिटलमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला 'नो एन्ट्री', सुरक्षेसाठी महापालिकेचा निर्णय

Mumbai Hospital Food Delivery Boy No Entry : कोलकाता प्रकरणानंतर मुंबईत हॉस्पिटल प्रशासन आता अलर्ट झालं आहे, मुंबई महानगरपालिकेने आता याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता प्रकरणानंतर मुंबईत हॉस्पिटल प्रशासन आता अलर्ट झालं आहे, मुंबई महानगरपालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजत असताना, मुंबई महापालिका प्रशासनाने रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. यावेळी रुग्णालयात आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला ( Food Delivery Boy) प्रवेशबंदी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांसह कोणीही हॉस्पिटल व कॉलेजच्या आवाराबाहेरून खाद्यपदार्थांची ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहे. तसेच पार्किंगवर सुद्धा विशेष लक्ष दिले जाणार असून बेल वाजवून नातेवाईकांना भेटीची वेळ संपली असल्याची सुचना दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मिनी-बस समोरासमोर धडकल्या; वाहनांचा चक्काचूर, 21 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT