Pune VIDEO: पुण्यातील पुराचा ढोल पथकाला फटका Saam TV
Video

Pune VIDEO: पुण्यातील पुराचा ढोल पथकाला फटका, अनेकांचे ढोल गेले वाहून

Pune Dhol-Tasha Pathak News: पुण्यातील पूरात ढोल ताशा पथकाचे ढोल गेले वाहून, पत्रा शेड देखील भुईसपाट.

Uday Satam

पुण्यातील पूराचा ढोल ताशा पथकाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे ढोल नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढोल पथकांचा सराव सुरू असतो. काल आलेल्या पुराच्या पाण्याने अनेकांचे ढोल पाण्यामध्ये वाहून गेले, तर अनेकांचे पत्रा शेड देखील भुईसपाट झाले आहेत. डोळ्यांदेखत ढोल पथकातील ढोल वाहून जाताना कार्यकर्त्यांना काहीही करता येत नव्हतं. ढोल वाहून जाताना पाहून ढोल ताशा पथकातील कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT