Chiplun Rain News  Saam Tv
Video

Chiplun Rain: चिपळूनमधील वाशिष्टी नदीला पूर; नदीचं पाणी बाजारात शिरल्यानं मोठं नुकसान!

Ratnagiri Rain News: चिपळूनमधील वाशिष्टी नदीला आलेला पूर हळू-हळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नदीचं पाणी बाजारात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. काही दिवस विश्रांती घेऊन पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूनमधील वाशिष्टी नदीला देखील काल 14 जुलै रोजी पूर आला होता. आज हळू-हळू पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान या मुसळधार पावसाने नदीतील पाणी बाजारपेठत शिरलं, आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT