Government scheme VIDEO: सरकारकडून राबवण्यात येणार 'या' पाच महत्त्वकांक्षी योजना  Saam TV
Video

Government scheme VIDEO: सरकारकडून राबवण्यात येणार 'या' पाच महत्त्वकांक्षी योजना

Government schemes News: अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा, विधानसभेच्या आचारसंहितेपुर्वी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याकडे सरकारचा भर.

Uday Satam

यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. आणि आता विधानसभेच्या आचारसंहितेपुर्वी या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याकडे सरकारचा फोकस असल्याचं दिसत आहे. लाडकी बहीण, विद्या वेतन यांसारख्या पाच मोठ मोठ्या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धिसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च होईल असाही अंदाज आहे. जिल्हा समित्यांच्या माध्यामातूनही यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर हा मोठा बोजा असणार आहे. मुख्यमंत्री माझी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण विद्यावेतन योजना, वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि बळीराजा कृषीपंप मोफत वीज योजना या पाच योजना सरकारकडून राबवण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

Viral Video: लखनऊ - बरौनी एक्सप्रेसमध्ये सापडल्या 325 दारूच्या बाटल्या; रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT