आधी हिजाबबंदी,आता ड्रेसकोड;नेमकं चाललंय काय? Saam Tv
Video

Special Report: आधी हिजाबबंदी,आता ड्रेसकोड;नेमकं चाललंय काय?

बातमी आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या अजब फतव्याची...या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा लागू करण्यात आलाय. ड्रेस कोडसंदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आल्यात. हिजाबबंदी नंतर ड्रेसकोडसाठी कॉलेजनं फतवा जारी केलाय..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिजाब बंदीमुळे चर्चेत आलेल्या मुंबईच्या चेंबूरमधल्या आचार्य-मराठे कॉलेजने आणखी एक वादग्रस्त फतवा जाहीर केलाय. त्यानुसार यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किंवा टी शर्ट घालून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता येणार नाही. ड्रेसकोड संदर्भात विशेष नियमावली महाविद्यालय प्रशासनानं जारी केलीये..एवढंच नव्हे तर निर्णयाबाबत माहिती नसल्यामुळे जिन्स टी-शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांना थेट घरीच पाठवण्याचा कारनामा कॉलेजनं केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT