VIDEO: शौर्याचं प्रतिक असणाऱ्या Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या वाघनखांची पहिली झलक Saam TV वर  Saam TV
Video

VIDEO: शौर्याचं प्रतिक असणाऱ्या Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या वाघनखांची पहिली झलक Saam TV वर

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh News: लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात, वाघनखांची पहिली झलक Saam TV वर.

Uday Satam

लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आज पासून पाहता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांचं उद्घाटन पार पडलं. यादरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह छत्रपती घराण्याचे वंशज उपस्थित होते. शौर्याचं प्रतिक असणाऱ्या या वाघनखांची पहिली झलक तुम्हाला Saam TV वर पाहायला मिळेल. वाघनखांचं वजन हे ४९ ग्रॅम, लांबी ८.६ सेमी, खोली ९.५ सेमी, पट्टीची लांबी ७.६ सेमी, अंगठ्याचा व्यास २.५ सेमी तर नख्यातील अंतर १.८ सेमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT