Mumbai Railway VIDEO: हार्ट पेशंटसाठी रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार, अशी असेल योजना  Saam TV
Video

Mumbai Railway VIDEO: हार्ट पेशंटसाठी रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार, अशी असेल योजना

Mumbai Railway News: मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या २० स्थानकांवर AED यंत्रणा उपलब्ध होणार.

Uday Satam

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावर हार्ट अटॅकवर तात्काळ प्रथमोपचार मिळणार आहेत. हार्ट अटॅकवरील उपचारासाठी AED ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशाला हार्ट अटॅक आल्यास तातडीच्या उपचारासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. पश्चिम रेल्वेच्या २० स्थानकांवर AED यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

SCROLL FOR NEXT