VIDEO: अमेरिकेत Donald Trump यांच्यावर गोळीबार Saam TV
Video

VIDEO: अमेरिकेत Donald Trump यांच्यावर गोळीबार, हल्ल्याचा मोदींकडून निषेध

Narendra Modi on Donald Trump Firing: अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध

Uday Satam

अमेरीकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. अमेरिकेच्या पेंस्विल्वेनियामधील प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला असून गोळीबाराच्या घटनेत ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत . ट्रम्प यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रम्प यांच्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त केला आहे. मित्रावर झालेल्या गोळीबारामुले चिंतेत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. राजकारण आणि लोकशाहीमध्ये हिंसेला स्थान नाही असं देखील मोदींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT