Blast In Dombivli Phase 2 Saam Tv News
Video

Blast In Dombivli Phase 2 : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब! कंपनी परिसरात भीतीचं वातावरण

Blast In Dombivli Phase 2 : डोंबिवलीत पुन्हा एकदा भीषण आग! नागरीकांच्या कानावर पडले भीषण स्फोटाचे आवाज

Saam TV News

डोंबिवलीत MIDC मध्ये पुन्हा एकदा कंपनीला आग लागली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीत ही आग लागली. या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. सुदैवाने या आगीत जिवितहानीचं वृत्त नाही. डोंबिवलीतच 25 मे ला अभुदान कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एक महिन्याचा कालवधी कालावधी उलटत नाही तोवर पुन्हा एकदा आगीची दुसरी घटना डोंबिवली एम.आय.डी.सीत घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT