Pune Ganeshotsav  Saam tv
Video

Pune Ganpati Fire : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत रथाला अचानक आग; भाविकांमध्ये एकच गोंधळ, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Pune fire news : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत रथाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. गणपतीच्या रथाला अचानक आग लागल्यानंत भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Vishal Gangurde

पुणे : पुणे शहरात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत आहे. पुण्यातील रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडचा गणपती विसर्जनासाठी निघाला. या लक्ष्मी रोडच्या गणपतीच्या रथाला अचानक आग लागली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यातील लक्ष्मी रोडच्या गणपतीच्या रथाला अचानक आग लागल्याने कार्यकर्त्यांची धावपळ झाली. गणपतीच्या रथाच्या दोन्ही कोपऱ्यांना ही आग लागली. रथाला आग लागल्याने कार्यकर्त्यांनी तातडीने आग विझविली. यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील मोठी दुर्घटना टळली. फटाक्यामुळे गणपतीच्या रथाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर भाविकांनी तातडीने पाण्याचा मारा केला. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवादरम्यान सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT