Mumbai Airport Fire  
Video

Airport Fire: मुंबई विमानतळावर आगीची घटना; सर्वत्र धूर, प्रवाशांची पळापळ

Mumbai Airport Fire : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये.

Bharat Jadhav

मुंबईच्या प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, टर्मिनल १ च्या आसन व्यवस्थेच्या भागाकडे आग लागल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तेथील सुरक्षा रक्षक आणि अग्निशामक दलाचे जवान आग शमवण्याच्या कार्याला लागले. त्यांनी प्रवाशांनी टर्मिनल १ खाली करण्याच्या सुचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT