Fire at Malabar Jewelers Showroom in Nanded Saam TV
Video

Nanded Fire News | नांदेडमध्ये मलबार ज्वेलर्सच्या शोरूमला आग

Latest News of Nanded | नांदेडमध्ये मलबार ज्वेलर्सच्या शोरुमला भीषण आग लागली आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या शोरुमला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

Saam TV News

नांदेडमध्ये मलबार ज्वेलर्सच्या शोरुमला भीषण आग लागली आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या शोरुमला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. तसंच आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट वाहू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT