VIDEO: भीषण! Kolhapur मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला आग  Saam TV
Video

VIDEO: भीषण! Kolhapur मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला आग

Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruha Fire News: कोल्हापुरात केशवराव भोसले या ऐतिहासीक नाट्यगृहाला आग, कुस्ती मैदानाच्या शेडला लागली होती आग.

Uday Satam

कोल्हापुरात नाट्यगृहाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदानाच्या शेडला आग लागली, सदर घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून या आगीने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या १५ तै २० गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये बहुतांश भाग हा लाकडाचा आहे. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT