OYO Viral Video Saam Tv News
Video

OYO चे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

Fake booking scam OYO : जयपूरमध्ये ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात २२ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट बुकिंगमुळे हॉटेल मालकांवर GST चा मोठा भुर्दंड पडल्याचा आरोप.

Namdeo Kumbhar

FIR Against Ritesh Agrawal : OYO चे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूरमध्ये ओयो संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक हॉटेल मालकांनी ओयोवर फेक रूम बुकिंगद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. यामुळे हॉटेलांना जीएसटी विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा कर, दंड आणि व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हॉटेल फेडरेशन ऑफ राजस्थानचे अध्यक्ष हुसैन खान यांनी ही समस्या गंभीर असल्याचे सांगितले. जयपूरच्या आदर्शनगर पोलिस ठाण्यात रितेश अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. याशिवाय, जोधपूरमध्येही गेल्या सहा महिन्यांत १० हॉटेल मालकांना जीएसटी नोटीस मिळाली आहे. ओयोवर बुकिंग आणि नंतर रद्दीकरणाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे हॉटेलांना जीएसटी भरावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT